श्रीक्षेत्र कळंब येथे माळी समाज युवक युवती परिचय मेळाव्याचे आयोजन

श्रीक्षेत्र कळंब येथे माळी समाज युवक युवती परिचय मेळाव्याचे आयोजन

MB NEWS (कळंब) :- महात्मा फुले शिक्षण संस्था नागपुर, माळी समाज नवनिर्माण ट्रस्ट यवतमाळ व आयोजन समिती कळंब द्वारा दरवर्षी प्रमाणे आयोजीत वर्ष *23 वा* *सर्व शाखीय माळी समाज* युवक-युवती परिचय मेळावा *श्री क्षेत्र कळंब (चिंतामणी)* जि.यवतमाळ येथे रविवार दि.12 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वा. श्री चिंतामणी हायस्कूल श्रीक्षेत्र कळंब येथे आयोजीत करण्यात आला आहे. पालकांनी आपल्या विवाह इच्छुक मुला-मुलींची नावे संस्थेच्या विहित नमुन्यातील अर्जात माहिती भरून रंगीत पासपोर्ट फोटो सह श्री रमेशराव अंबाळकर, प्रदिप चांदोरे, आरोग्य साधना मेडिकल राजेश कठाळे, नरेश गटुले, उमेश केवटे, अभय फाळके, अनुप केंढे,राजेंद्र ओंकार, सुरेश कठाळे, दुर्गाबाई काळे, सुलभा गोरे, ललिता ओंकार, हरिष बोबडे, बाळासाहेब फाळके, रविंद्र बोबडे, विजय सरडे, विनोद गोबरे, प्रदिप शेंदुरकर, प्रकाश भबुतकर, मोतिभाऊ घावडे, योगेश दहेकर, निलेश परोपटे, अविनाश परोपटे, सतिश बोबडे, नरेंद्र बोबडे, पुंडलिकराव भगत, संदेश कावलकर, रविंद्र उमरतकर, राजेंद्र फसाटे, अमोल बनकर, गौरव दंदे, संगीत काळे, बाबाराव दिडपाये, सचिन कुबडे, सुरेश टवलारे, सुनिल डेहनकर, अनिल भगत, गोवर्धन मेंढे, रामलाल खैरे, वासुदेव वासनकर, निळकंठराव राऊत, विनोद इंगळे, अरुण गणोरकर, सुरेश धाडवे, भास्कर वाढई, प्रदिप भगत, दिपक दहेकर, विलास सरडे, अजय बोडखे, अशोकराव लोखंडे, देवीदास घोडे, नामदेव लेंडे, रेखाताई हसतबांधे, बंडू येंगडे, मुरलीधर बनकर, पांडूरंग निकोडे, दिनेश गुरनुले, प्रशांत गिर्हे, आत्माराम जाधव, प्रकाश वानरे, गणेश मोरे, प्रकाश जाधव, भास्कर वाढई, वसंतराव निरपासे, प्रदिप चोपडे, गजानन अनखुळे, निवृत्तीनाथ बैस्कार, सुरेश आरेकर, मेळाव्याचे सर्व सहसंयोजक व सर्व संघटक तसेच इतर हितचिंतक कार्यकर्तां मार्फत मुख्य संयोजक राजेंद्र कठाळे कळंब यांचे कडे दि.29 डिसेंबर 2024 पर्यंत द्यावे. असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अरुण पवार, कार्याध्यक्ष प्रकाश देवते, उपाध्यक्ष गुलाबराव चिचाटे, सचिव रविंद्र अंबाळकर नागपुरचे संयोजक सुनिल चिमोटे, अशोकराव केवटे यांनी केले असल्याचे मुख्य संयोजक राजेंद्र कठाळे यांनी कळविले

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे