Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

बांधकाम मजूर ठेकेदार सहकारी संघटना चांदुर रेल्वे तर्फे एसडीओ मार्फत महसूल मंत्री महोदयांना दिले निवेदन

बांधकाम मजूर ठेकेदार सहकारी संघटना चांदुर रेल्वे तर्फे एसडीओ मार्फत महसूल मंत्री महोदयांना दिले निवेदन

MB NEWS (चांदुर रेल्वे): स्थानिक बांधकाम मजूर ठेकेदार संघटना यांनी वर्धा रेती बांधकामासाठी उपलब्ध करून देण्यात यावी, यासाठी आज निवेदन देण्यात आले.वर्धा रेती मागील खूप दिवसापासून बंद असल्यामुळे बांधकामावर त्याचा परिणाम होत आहे. आम्ही सर्व बांधकाम मजूर ठेकेदार आपल्या माध्यमातून हे निवेदन महसूल मंत्री महोदयापर्यंत पोहोचावे याकरिता निवेदन देण्यात आले. वर्धा रेती त्वरित उपलब्ध करून देण्याची विनंती या निवेदनात करण्यात आली. आमच्या मागणीचा विचार करून आम्हाला न्याय देण्यात यावा. अन्यथा बांधकाम मजूर ठेकेदाराद्वारे तीव्र आंदोलन करण्यात येईल. याची नोंद घ्यावी ही विनंती निवेदनात करण्यात आली. निवेदन देण्याकरिता बांधकाम मजूर ठेकेदार सहकारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश धोटे,उपाध्यक्ष शैलेंद्र रामटेके,सचिव मनोज गवई, सहसचिव दिगंबर राऊत कोषाध्यक्ष गजानन बुल्ले , सदस्य रणजीत मेश्राम, रमेश फुलझले, रवी वंजारी, सुनील कावळकर, संजय सोनकुसरे, नितीन फसाटे, अजय गायकवाड, राजू गवई, रोशन गडलिंग, प्रमोद भेंडे इत्यादी सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे