Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

नागपुरातील शिक्षक घोटाळा प्रकरणात एका संस्था चालकाला अटक

नागपुरातील शिक्षक घोटाळा प्रकरणात एका संस्था चालकाला अटक

MB NEWS (नागपूर) – नागपूरच्या शिक्षक घोटाळा प्रकरणात नागपुरातील एका संस्था चालकाला अटक करण्यात आली आहे.
एस के बी प्राथमिक आणि माध्यमिक विद्यामंदिर नागपूर ह्यांच्या नामक तीन संस्था आहे. यामध्ये 30 शिक्षकाचा बोगस शालार्थ ID असल्याचा आरोप केला आहे.ओमकार अंजीकरचा अटकेनंतर त्याचा PCR मिळवला आहे. 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत तपास केला जाणार आहे. या संबंधित आरोपीचा तपास सुरू आहे. त्यावेळी कोण शिक्षणाधिकारी होते, या सगळ्याची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे निश्चितच पुढच्या काळामध्ये आरोपीची संख्या वाढणार आहे.
बोगस शालार्थ ID बनवलेल्या 36 शैक्षणिक संस्थेत 600 च्यावर शिक्षकांची संख्या आहे. त्यामुळे पुढच्या काळात आरोपींची संख्या संख्या टप्प्याटप्प्याने वाढणार आहे.निलेश वाघमारे हा फरार असून, त्याचा शोध घेतला जात आहे. त्या त्या ठिकाणी पथक पाठवत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे