Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

राजर्षी शाहू सायन्स कॉलेज चांदूर रेल्वे, वनस्पती शस्त्र विभागा द्वारे पर्यावरण पूरक राखी स्पर्धेचे आयोजित.

राजर्षी शाहू सायन्स कॉलेज चांदूर रेल्वे, वनस्पती शस्त्र विभागा द्वारे पर्यावरण पूरक राखी स्पर्धेचे आयोजित.

MB NEWS :- स्थानिक राजर्षी शाहु सायन्स कॉलेज चांदूर रेल्वे इथे वनस्पती विभागात पर्यावरण पुरक राखी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धा चे आयोजन ना चे उद्दिष्ट मंजे पर्यावरण संवर्धन जनजागृती तसेच विद्यार्थ्यांना मध्ये पर्यावरण पुरक सण साजरे करावे असे होत. स्पर्धा साठी विद्यार्थी नयसर्गी वस्तू चा वापर करून राख्या बनवल्या त्या फुले, पाणे, कडधान्य, मसाले व आयुर्वेदिक वासनपती चे समावेश होते. स्पर्धा साठी, राजर्षी शाहु इंग्लिश स्कूल, अतूल जगताप माध्यमिक शाळा, राजर्षी शाहु कनिष्ठ महाविद्यालयात तसचे राजर्षी शाहु सायन्स कॉलेज चे विद्यार्थी नि सहभाग घेतले . कार्यक्रम चे उद्घाटन, माननिय प्राचार्य डॉ. पराग वडनेरकर, मुख्याध्यापक श्री प्रदीप तळेकर , IQAC समन्वय श्री सुधिर वाणी, सर्वे प्राध्यापक वृंद उपस्थित होता . कार्यक्रम चे आयोजन वनस्पती शस्त्र विभागा प्रमुख डॉ मीनल केचे डॉ संपदा पाथरकर डॉ प्रवीण सरदार यांनी केले. स्पर्धेत चे परीक्षण गणिती शस्त्र विभाग प्रमुख डॉ रेखा केने मॅडम व इंग्लिश स्कूल चे शिक्षिका कुमारी पिंजरक मॅडम यांनी केले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे