Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

माजी सैनिक भारत पुंडलीकराव आठवले यांचे दुःखद निधन.

माजी सैनिक भारत पुंडलीकराव आठवले यांचे दुःखद निधन.

MB NEWS (चांदूर रेल्वे) :चांदूररेल्वे तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव दैनिक् पुण्यनगरी चे तालुका प्रतिनिधी बंडू आठवले यांचे जेष्ठ बंधू *माजी सैनिक तसेच भूमी अभिलेख विभाग, परभणी येथून सेवानिवृत्त झालेले भारत पुंडलीकराव आठवले यांचे वयाच्या ६३ वर्षी शनिवार १६ ऑगस्ट रोजी, अमरावती येथे आजारांवर घेत असलेल्या उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. भारत आठवले यांनीब आपल्या आयुष्याची १७ वर्षे त्यांनी देश सेवेत घालवली त्यांनतर भूमी अभिलेख विभागात पराभणी येथे त्यांनी सेवा दिली. स्वभावाने शांत- सरल व संयमी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांचा मागे पत्नी ,भाऊ ,दोन मुली, एक मुलगा असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांची अंतयात्रा

उद्या रविवार दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता त्यांचे राहते घर मिलिंद नगर येथून निघून बौद्ध स्मशानभूमी मध्ये त्यांच्या पार्थिव शरीरावर अंतिम संस्कार करण्यात येईल.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे