Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

MB-NEWS वर वाचा अगदी ✌️मिनटात आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी.

MB-NEWS वर वाचा अगदी ✌️मिनटात आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी.

▪️ अमरावतीमधील जिल्हा स्त्री प्रसूती रुग्णालयाच्या नवीन इमारतीची खा. नवनीत राणा यांनी केली पाहणी.

▪️चांदुर रेल्वे येथील आम आदमी पार्टी ने S-D-O द्वारे पंतप्रधानांना पाठविले निवेदन, 4 वर्षापासूण घरकुल अपूर्ण या संदर्भात दिले निवेदन.

▪️आमदार बच्चू कडूंचा राग अनावर, कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली.

▪️जिल्हाधिकारी कार्यालय बापाची जहागीरदारी समजणारे जयंत पाटील आता सत्तेतून हद्दपार – पडळकर.

▪️महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी एक महिना पुढे.

▪️स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

▪️PFI वर केंद्राकडून बंदी; आता, RSS वर बंदी घालण्याची मागणी.

▪️ सांगलीत महाविद्यालयीन युवकाचा दिवसाढवळ्या निर्घृण खून, तिघे संशयित रडारवर.

▪️ परभणीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे रेल रोको आंदोलन.

▪️ पीएफआई सारख्या देश विघातक संघटनांचा बंदोबस्त केला पाहिजे – मुख्यमंत्री.

▪️ देशाचे विभाजन करून देश तोडण्याचे काम भाजपा करत आहे – नाना पटोले.

▪️ माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान आम्ही राज्यभर राबवतोय – मंत्री तानाजी सावंत.

▪️ जालन्यात झोक्यात झोपलेल्या दीड वर्षाच्या मुलीचं अपहरण.

▪️पीएफआयवर बंदी आणल्यानंतर पुण्यातील अल्का चौकात मनसैनिकांचा जल्लोष.

▪️ सोलापुरात रिक्षा चोरी करणारी टोळी जेरबंद,16 रिक्षा हस्तगत.

▪️ पालघरच्या बोईसरमध्ये गोळीबारात तरुणीचा जागीच मृत्यू.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे