Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

भाजपा अचलपुर मंडल  चा विस्तारवस्तानी, गेहानी, चूलेट ची सचिव पड़ावर नियुक्ति,माजी मंत्री पोटे नें दिले नियुक्तिपत्र

भाजपा अचलपुर मंडल  चा विस्तारवस्तानी, गेहानी, चूलेट ची सचिव पड़ावर नियुक्ति,माजी मंत्री पोटे नें दिले नियुक्तिपत्र

MB-NEWS-अशोक वस्तानी अचलपुर (प्रतिनिधि ):-
येणाऱ्या वर्षाच्या जाने, फेब्रु, महिन्यात संभावित नगरपालिकाच्या निव्दनुकिवे डोळा  ठेवून अचलपुर मंडल कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला असून भाजपा जिल्हाध्यक्षा सौ. निवेदिता ताई चौधरी व जिल्हा सरचीटणीस प्रवीणभाऊ तायडे याच्या सिफारिसी वरून अचलपुर मंडल अध्यक्ष अभयभाऊ माथने नें अचलपुर तालुक्यातील वरिष्ठ पत्रकार व मागील 30वर्षा पासून भाजपाचे निष्ठांवान कार्यकर्ता व गुजरती समाजचे प्रतिष्ठित अशोक वस्तानी, सिंधी समाजटिल प्रतिष्ठित ज्ञानीराम गेहानी व अचलपुर चे चूलेट महाराज याची आतापर्यन्तची पक्षतिल कामगिरी पाहता या तिनही कार्यक्रत्याची अचलपुर मंद कार्यकारिणीती प्रतिष्ठित सचिव पड़ावर नियुकी करण्यात आली असून अमरावतीचे माजी पालकमंत्री प्रवीणभाऊ पोटे यांनी या तिनही नवनियुक्त सचिवाना नियुक्तिपत्र पढ़ाने केले यावेळी नियुक्तिची घोषणा होताच माजी जिल्हापरिषद सदस्य प्रतापदादा अभ्यंकर, प्रवीणभाऊ तायडे, अन्नू महाराज मिश्रा, राजेडर जैस्वाल, रवि खंडेलवाल, प्रकाश मुंदे, अमर मेघवानी, योगेश थोरात, शंकर बाशानी, राजेश संडेवाले, श्याम मंडेकर, विक्की सौंपरोते, कुंदन यादव, यांनी त्याच्यावर अभिनन्दणाचा वर्षाव केला

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे