Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

विद्यार्थ्यांना ‘इतके’ दिवस राहणार दिवाळीच्या सुट्ट्या…आहे. शिक्षण विभागाने शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर केल्यामुळे मुलांना दिवाळीत धमाल-मस्ती करता येणार आहे..

विद्यार्थ्यांना ‘इतके’ दिवस राहणार दिवाळीच्या सुट्ट्या…आहे. शिक्षण विभागाने शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर केल्यामुळे मुलांना दिवाळीत धमाल-मस्ती करता येणार आहे..

MB-NEWS (मुंबई ):-शालेय शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील प्राथमिक शाळांना 21 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान, तर माध्यमिक शाळांना 21 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

जाणून घ्या सुट्ट्यांचे सविस्तर वेळापत्रक… विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र 20 ऑक्टोबरला संपेल, तर दिवाळीला सुरुवात 21 ऑक्टोबर वसुबारसेपासून होणार आहे. त्यानुसार, प्राथमिक शाळांना 21 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान सुट्ट्या आहेत. तसेच, 6 नोव्हेंबरला रविवार असल्याने, 7 नोव्हेंबरपासून शाळा नियमित सुरु होतील.
माध्यमिक शाळांना 21 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबरदरम्यान सुट्ट्या राहणार असून 13 नोव्हेंबरला रविवार असल्याने 14 नोव्हेंबरपासून शाळा सुरु होतील. या वेळापत्रकानुसार माध्यमिक शाळांना पाच-सहा दिवस सुट्ट्या  वाढण्याची शक्यताआहे…

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे