Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

▪️ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव, तर शिंदे गट आता ‘बाळासाहेबांची शिवसेना’.

▪️ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव, तर शिंदे गट आता ‘बाळासाहेबांची शिवसेना’.

*वाचा* *आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी. दि : – 10-10-2022*

▪️ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव, तर शिंदे गट आता ‘बाळासाहेबांची शिवसेना’.

▪️शिवसेनेचं नवीन चिन्ह क्रांती घडवून आणेल – संजय राऊत.

▪️उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार?

▪️उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन.

▪️शिवसेना निवडणूक चिन्हाचा वाद दिल्ली हायकोर्टाच्या अंगणात.

▪️अंधेरी पोटनिवडणुकीत आमचा पाठिंबा ठाकरे गटाला – नाना पटोले.

▪️ ठाण्यात  ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रेला सुरुवात.

▪️अयोध्येचे महंत राज ठाकरे यांच्या भेटीला.

▪️ आमची चिंता आम्ही करू – अंबादास दानवे यांचे अमृता फडणवीस यांना प्रतिउत्तर.

▪️ गोंदियात परप्रातांतुन आलेल्या हत्तीला परत पाठविण्यास समिती स्थापन.

▪️ उद्भव ठाकरे यांनी आत्ममंथन करावे – मंत्री सुधीर मुनगट्टीवार.

▪️ गोंदियात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री मुनवंटीवार यांना निवेदन देण्यासाठी रोखून धरला रस्ता.

▪️ ठाकरे गटाच्याच चिन्हावर शिंदे गटाचाही दावा.

▪️भ्रष्टाचाराचे पैसे झाकण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत काय? –  सागर चाळके यांची आवाडे यांच्यावर टीका.

▪️वर्षा बंगल्यासमोर गेलो तरी  आम्हाला आत घेतले नाही; दीपक केसरकर.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे