Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

राष्ट्रीय स्वयं सेवक संघ शाखा मंगरूळ दस्तगीर द्वारा विजयादशमी मोहोत्सव निमित्य भव्य संघ रॅलीचे आयोजन…

राष्ट्रीय स्वयं सेवक संघ शाखा मंगरूळ दस्तगीर द्वारा विजयादशमी मोहोत्सव निमित्य भव्य संघ रॅलीचे आयोजन…

MB-NEWS (अतुल भुजाडने,प्रतिनिधी धा.रे ) :-राष्ट्रीय स्वयं सेवक संघ शाखा मंगरूळ दस्तगीर द्वरा विजयादशमी मोहत्सव निमित्य भव्य संघ रॅलीचे आयोजन करण्यात आले रॅली श्री दत्त मंदीर पासून स्वामी विवेकानंद चोक ते भगतसिंग चौक ह्या मार्गाने रूट मार्च वाजत गाजत काढण्यात आला या कार्यक्रमांचे अध्यक्ष मा.श्री प्रा.प्रकाश मारोडकर सर प्रा. श्रीमती चंद्रभागाबाई पाकोडे कनिष्ट महाविदयालय् मंगरुळ दस्तगीर व प्रमुखवक्ते मा श्री सुनिल भाऊ मेहरे चंद्रपूर प्रांत सेवा प्रमुख तथा पूर्ण वेळ प्रचारक यांच्या प्रमुख उपस्तित संपन्न झाला आहे या कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठया प्रमाणात उपस्तित होते या मधें माजी उपसरपंच श्रीकुष्णा भाऊ मारोडकर, मोहन देव, भुषण पिंपळे, कैलास नेवरे वैभव पोद्दार,प्रशांत शेटे, मोहन लोदे, टकनायक पवन पडोळे राहुल चोधरी विदयाथी मोट्या प्रामाणात उपस्तित होते आणि गावकरी मंडळी मोठया प्रमाणात  होते.कार्यक्रमाचेआयोजन तालुका सह्कार्यवह्क् धामणगावं रेल्वे येतील प्रमोद वि आंबटकर आणि मोहन देव, विवेक देव नगर कार्यवाहक यांच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रम संपन्न झाला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे