भारतीय स्टेट बँक,शाखा :-चांदुर रेल्वे जि. अमरावती (01051) तर्फे शहरातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा!

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
भारतीय स्टेट बँक,शाखा :-चांदुर रेल्वे जि. अमरावती (01051) तर्फे शहरातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा!
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

🏮भारतीय स्टेट बँक नेहमी आपल्या व सरकारच्या पाठीशी राहून सातत्याने जनसेवेसी तत्पर आहे.

📱आमच्या स्टेट बँकेत बचत खात्यात अनेक डिजिटल सुविधा उपलब्ध आहेत. बचत ठेवीवर आकर्षक वाढीव व्याजदर आहेत.

🔰कर्ज सुविधा मध्ये वयक्तिक कर्ज, कार कर्ज, गृह कर्ज, पीक कर्ज, सोने तारण कर्ज, मुद्रा लोन व अनेक सरकारी कर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत.

🎋थकीत कर्जदारकरिता तडजोड करून व्याज माफ करून जनतेची मदत करून पीक कर्ज देण्यात येते.

◼️सरकारी ठेव मध्ये सुकन्या समृद्धी योजना, पब्लिक प्राव्हीडन्ट फंड सिनिअर सिटीजन सेविंग स्कीम, गोल्ड बॉण्ड टॅक्स सेविंग बचत ठेव सुविधा आहेत.

💥S.B.Iचे क्रेडिट कार्ड सुविधा डेबिट कार्ड S.B.I इन्शुरन्स, S.B.I जनरल इन्शुरन्स, S.B.I मेडिकल हेल्थ इन्शुरन्स.

👏सर्व नागरिकांना हात जोडून विनंती अनेक सुविधाचा लाभकारिता आपली बँक भारतीय स्टेट बँक शाखा चांदुर रेल्वे ला भेट दयावी.
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
💐 *पुनःच्छ भारतीय स्टेट बँक,शाखा :-चांदुर रेल्वे च्या वतीने सर्व नागरिकांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा!* 💐
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे