Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

आज पाकिस्तानशी भिडणार भारत; जाणून घ्या संपूर्ण स्पर्धेतील टीम इंडियाचे वेळापत्रक..

आज पाकिस्तानशी भिडणार भारत; जाणून घ्या संपूर्ण स्पर्धेतील टीम इंडियाचे वेळापत्रक..

▪️भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक 2022 ला . आज रविवारी, 23 ऑक्टोबर रोजी हे दोन संघ मेलबर्नमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. याआधी 22 ऑक्टोबरला गतवर्षीचा विजेता आणि यजमान देश ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.

🧾 *टीम इंडियाचे पूर्ण वेळापत्रक आणि सामन्याच्या वेळा-*

🕝 *23 ऑक्टोबर-* भारत विरुद्ध पाकिस्तान: दुपारी 1.30 वाजता
🕜 *27 ऑक्टोबर-* भारत विरुद्ध नेदरलँड: दुपारी 12.30
🕟 *30 ऑक्टोबर-* भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: संध्याकाळी 4.30
🕜 *2 नोव्हेंबर-* भारत विरुद्ध बांगलादेश: दुपारी 1.30
🕜 *6 नोव्हेंबर-* भारत विरुद्ध झिंबाब्वे: दुपारी 1.30 वाजता

▪️ दरम्यान, विश्वचषक 2022 ची पहिली फेरी म्हणजेच पात्रता फेरी खेळली जात आहे. आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर 12 मध्ये प्रवेश करतील. भारतीय संघ ज्या गटात आहे, त्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ आहेत.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे