Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

राज्यात येणार नोकऱ्यांचा महापूर; PM मोदींनंतर एकनाथ शिंदेनी केली 75000 सरकारी नोकऱ्यांची घोषणा; कोणत्या खात्यात किती जागा?

राज्यात येणार नोकऱ्यांचा महापूर; PM मोदींनंतर एकनाथ शिंदेनी केली 75000 सरकारी नोकऱ्यांची घोषणा; कोणत्या खात्यात किती जागा?

MB-NEWS (मुंबई):-महाराष्ट्र सरकारने येत्या एक वर्षात राज्यातील तरुणांना 75 हजार सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार वर्षभरात 75 हजार सरकारी नोकऱ्या देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली आहे.

*कोणत्या खात्यांमध्ये किती भरती होऊ शकते….

▪️आरोग्य खाते – 10 हजार 568
▪️ गृह खाते – 11 हजार 443
▪️ ग्रामविकास खाते – 11,000
▪️कृषी खाते – 2500
▪️ सार्वजनिक बांधकाम खाते – 8,337
▪️ नगरविकास खाते – 1500
▪️जलसंपदा खाते – 8227
▪️ जलसंधारण खाते – 2,423
▪️ पशुसंवर्धन खाते – 1,047

*किती जागा रिक्त?

▪️ गृहविभाग- 49 हजार 851
▪️सार्वजनिक आरोग्य विभाग : 23 हजार 822
▪️ जलसंपदा विभाग : 21 हजार 489
▪️महसूल आणि वन विभाग : 13 हजार 557
▪️वैद्यकीय शिक्षण विभाग : 13 हजार 432
▪️ सार्वजनिक बांधकाम विभाग : 8 हजार 12
▪️आदिवासी विभाग : 6 हजार 907
▪️ सामाजिक न्याय विभाग :3 हजार 821

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे