Devendra Fadnavis : …तर माझे तीन-चार हॉटेल होतील : देवेंद्र फडणवीस

<p>उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बंट समाजाच्या कार्यक्रमात हजेरी लावली… यावेळी त्यांनी मी देवेंद्र शेट्टी फडणवीस आहे असं म्हटलंय.. तर शेट्टी आडनाव लावल्यानं आता माझे तीन-चार हॉटेल तर होतील असंही म्हटलंय…&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे