Nashik Bibtya : पायऱ्या चढाव्या तसा 4 सेकंदात बिबट्या नारळाच्या झाडावर चढला

<p>नाशिकमध्ये चक्क नारळाच्या झाडावर बिबट्यांचं दर्शन झालंय. सिन्नर तालुक्यातील शांताराम घुमरे यांच्या शेताजवळ झाडावर दोन बिबटे दिसल्याचा व्हीडिओ व्हायरल होतोय. यानंतर वनविभाग सतर्क झालं असून तपास सुरु आहे.</p>

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे