Swarajjya Sanghatana: संभाजीराजेंच्या स्वराज्य संघनेनं ग्रामपंचायत निवडणुकीत उघडलं खातं

<p>&nbsp;संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेनं ग्रामपंचायत निवडणुकीत खातं उघडलंय. नाशिकच्या गणेशगाव ग्रामपंचयातीत सरपंचपदी रुपाली ठमके यांचा विजय झालाय.&nbsp;</p>

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे