Mumbai Nesco Uddhav Thackeray Rally Preperation : दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

<p>दसरा मेळाव्याआधीच &nbsp;उद्धव ठाकरेंची तोफ आज मुंबईत धडाडणार आहे. &nbsp;कारण शिंदे गटाच्या बंडानंतरचा हा पहिलाच जाहीर मेळावा होत आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केलाय.</p>

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे