Breaking
श्री अरुण तुकारामजी वाघ यांचे 68 व्या वर्षीअल्पशा आजाराने निधन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपीत ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचे आयोजनछत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आणि त्यांच्या जीवनकार्यावर प्रभावी व्याख्याननांदगावच्या स्वच्छता व आरोग्य सभापतींनी सौ.ज्योत्सना अमोल धवसे यांनी केली डंपिंग ग्राउंडची तातडीची पाहणीकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश;कायमस्वरूपी जागेचा प्रश्न निकाली काढणारसुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर खातेवाटप! कोणते खाते कोणाकडे? पाहा संपूर्ण यादी
जिल्हा स्त्री रुग्णालयातील बालकांच्या अतिदक्षता विभागात अचानक आग लागली. या घटनेनं रुग्णालय परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली.
*अमरावतीत बालकांच्या ICUमध्ये अचानक लागली आग; तातडीने दुसऱ्या वॉर्डात हलवले*…
MB-NEWS (अमरावती) : अमरावती शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र लहान मुलांच्या अतिदक्षता कक्षाला लागलेल्या या आगीत दोन बालके किरकोळ जखमी झाली आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने पंजाबराव देशमुख रुग्णालयात हलवण्यात आले.

