चिखलदरा तालुक्यातील डोमा येथे शेतकऱ्यांच्या जनावरांचे लसीकरण करण्यात आला.

चिखलदरा तालुक्यातील डोमा येथे शेतकऱ्यांच्या जनावरांचे लसीकरण करण्यात आला.

अक्षय अथोटे (मेळघाट) चिखलदरा प्रतिनिधी:-
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील डोमा येथे शेतकऱ्यांनाच्या जनावरांवर लंम्पी रोगाने थैमान घातले होते अशातच शेतकरी मात्र मोठ्या चिंतेत आले होते भारत हा कृषिप्रधान देश म्हणून समजल्या जातो पशुधन हे देशाच्या विकासाकरिता एक आवश्यक बाब आहे. ग्रामीण भागातील शेतकरी गाय बैल म्हशी बकरी व इतरही पाळीव प्राण्यांना शेतकरी आपल्या परिवारातील सदस्य मानतो अशातच पशुवैद्यकीय विभागाने आपली जबाबदारी खांद्यावर घेत जनावरांना मोठ्या प्रमाणात वाचवण्याचे काम केले आहे. आता मात्र लस उपलब्ध असून चिखलदरा तालुक्यातील डोमा येथे सर्व शेतकऱ्यांच्या जनावरांना लस देण्यात आले. यावेळी डोमा येथे जनावरांचे लसीकरण करण्यात आले पशुवैद्यकीय डॉ. घनश्याम अथोटे, डॉ एस बोबडे, विक्रांत शेंदरकर, यांनी लसीकरण घेतली आणि गावातील सर्व शेतकऱ्यांच्या जनावरांना लसीकरण झाले आले व.इतरही शेतकऱ्यांच्या जनावरांना लसीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे. तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ता आणि अशा सेविका आणि सुनील उईके सरपंच डोमा आणि गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे