भाजपा अचलपुर मंडल चा विस्तारवस्तानी, गेहानी, चूलेट ची सचिव पड़ावर नियुक्ति,माजी मंत्री पोटे नें दिले नियुक्तिपत्र
MB-NEWS-अशोक वस्तानी अचलपुर (प्रतिनिधि ):-
येणाऱ्या वर्षाच्या जाने, फेब्रु, महिन्यात संभावित नगरपालिकाच्या निव्दनुकिवे डोळा ठेवून अचलपुर मंडल कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला असून भाजपा जिल्हाध्यक्षा सौ. निवेदिता ताई चौधरी व जिल्हा सरचीटणीस प्रवीणभाऊ तायडे याच्या सिफारिसी वरून अचलपुर मंडल अध्यक्ष अभयभाऊ माथने नें अचलपुर तालुक्यातील वरिष्ठ पत्रकार व मागील 30वर्षा पासून भाजपाचे निष्ठांवान कार्यकर्ता व गुजरती समाजचे प्रतिष्ठित अशोक वस्तानी, सिंधी समाजटिल प्रतिष्ठित ज्ञानीराम गेहानी व अचलपुर चे चूलेट महाराज याची आतापर्यन्तची पक्षतिल कामगिरी पाहता या तिनही कार्यक्रत्याची अचलपुर मंद कार्यकारिणीती प्रतिष्ठित सचिव पड़ावर नियुकी करण्यात आली असून अमरावतीचे माजी पालकमंत्री प्रवीणभाऊ पोटे यांनी या तिनही नवनियुक्त सचिवाना नियुक्तिपत्र पढ़ाने केले यावेळी नियुक्तिची घोषणा होताच माजी जिल्हापरिषद सदस्य प्रतापदादा अभ्यंकर, प्रवीणभाऊ तायडे, अन्नू महाराज मिश्रा, राजेडर जैस्वाल, रवि खंडेलवाल, प्रकाश मुंदे, अमर मेघवानी, योगेश थोरात, शंकर बाशानी, राजेश संडेवाले, श्याम मंडेकर, विक्की सौंपरोते, कुंदन यादव, यांनी त्याच्यावर अभिनन्दणाचा वर्षाव केला

