आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते भिरोजा येथे नळ पाणी पुरवठा भूमिपूजन करण्यात आले

आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते भिरोजा येथे नळ पाणी पुरवठा भूमिपूजन करण्यात आले

MB-NEWS:- अक्षय अथोटे मेळघाट चिखलदरा(प्रतिनिधी):-

अमरावती जिल्हा तील चिखलदरा तालुक्यात चिखली, भिरोजा, केशरपूर, , केली, येथे जल जीवन मिशन ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि प. अमरावती उपविभाग. धारणी अंतर्गत योजना चे नाव नळ पाणी पुरवठा चिखली ग्रामपचायत अंतर्गत येथे भूमिपूजन समारंभ करण्यात आले उपस्थिति लोकप्रिय नेता आमदार राजकुमार पटेल यांचे हस्ते भूमिपूजन समारंभ करण्यात आले व श्री चिखली सरपंच सबुलाल बेठेकर, व हरीसाल ग्राम पंचायत सरपंच विजय दारसिंबे, आणि तरूबंदा सरपंच जवर जामुनकर, आणि उपसरपंच कासदेकर व प्रहार कार्यकता मा, रोशन जी कोगे, प्रहार चे कार्यकर्ते गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे