चांदूर रेल्वे विधानसभा क्षेत्राचे माजी राज्यमंत्री यशवंतराव शेरेकर यांच्या धर्मपत्नी व डाॅ राजेश शेरेकर यांची आई प्राध्यापिका सौ.प्रभा यशवंतराव शेरेकर आजाराने दुःखद निधन….

चांदूर रेल्वे विधानसभा क्षेत्राचे माजी राज्यमंत्री यशवंतराव शेरेकर यांच्या धर्मपत्नी व डाॅ राजेश शेरेकर यांची आई प्राध्यापिका सौ.प्रभा यशवंतराव शेरेकर आजाराने दुःखद निधन….

MB-NEWS (चांदुर रेल्वे ):-चांदूर रेल्वे विधानसभा क्षेत्राचे माजी राज्यमंत्री यशवंतराव शेरेकर यांच्या धर्मपत्नी व डाॅ राजेश शेरेकर यांची आई प्राध्यापिका सौ.प्रभा यशवंतराव शेरेकर वय 84 यांचे आज संध्याकाळी आजाराने दुःख निधन झाले त्यांच्यावर दिनांक 22/10/2022 शनिवार रोजी अमरावती येथील हिन्दू मश्यानभूमित अंतिम संस्कार करण्यात येईल त्यांच्या मागे मुलगा डॉ राजेश,सून रुपाली,मुलगी डॉ कांचन,जवाई डॉ विंनित,नात,नातवड असा  मोठा आपत्य परीवार आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे