✍आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी. वाचा फक्त ✌️मिनिटात खालील लिंक टच करून…

✍आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी. वाचा फक्त ✌️मिनिटात खालील लिंक टच करून…

▪️नोव्हेंबरमध्ये होणारी पोलिस भरती पुढे ढकलली..

▪️देशात ई-हायवे बनवण्याचा प्लॅन, पुढच्या महिन्यात ई-ट्रकचं लॉन्चिग – गडकरी..

▪️महाराष्ट्राला उद्योग मंत्र्यांचा राजीनामा हवा आहे – आदित्य ठाकरे..

▪️असली मंत्रिपदं ओवाळून टाकतो, राजीनामा आमच्या हातात! – बच्चु कडू..

▪️ 2 हजार ते 2500 हजार कार्यकर्त्यांसह १ नोव्हेंबर अमरावतीत धडकणार – आ. राजकुमार पटेल.

▪️प्रकल्प महाराष्ट्रातुन बाहेर जायला आघाडीचे नेते कारणीभुत – आ. राम कदम.

▪️दिवाळीच्या सुट्यांमुळे शेगांवात भाविकांची गर्दी.

▪️ उध्दव ठाकरे यांच्या महापालिकेमधले कोविड काळातील घोटाळे जनतेसमोर येणार – सोमय्या.

▪️ राजकीय सूडबुद्धीनेने नेत्यांची सुरक्षा काढली जात आहे – एकनाथ खडसे.

▪️शेतकऱ्यांना आठ दिवसांत मदत न मिळाल्यास प्रहार स्टाईल आंदोलन – आ. बच्चू कडू.

▪️ टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला हलवल्याने सरकार विरोधात सोलापुरात भीक मांगो आंदोलन.

▪️राजकारणात आरोप होणे हा नित्याचाच खेळ आहे –  खा. भावना गवळी.

▪️ हे सरकार सुडबुध्दीने काम करणार सरकार नाही – मुख्यमंत्री.

▪️आदित्य ठाकरेंनी केलेले आरोप हे ‘चोर मचाए शोर’ अशा प्रकारचे – शेलार.

▪️ 25368 कोटींच्या 10 प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली – उदय सामंत यांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर.

✍️ मंगेश बोबडे :-मो. नं.9850184190

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे