वाचा आपल्या MB-NEWS वर आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी.
▪️ठाकरेंची ‘मशाल’ धगधगली, लटकेंनी अंधेरीचा ‘गड’ राखला.
▪️राज्यात उद्धव गटाचा, तर देशभरात तीन पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा विजय.
▪️मशाल भडकली, भगवा फडकला – उद्धव ठाकरे.
▪️महाराष्ट्रात उद्या राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रेचं आगमन..
▪️ सांगली शहरामधून सुमारे चार लाख किंमतीचे 26 गाढवे नेली चोरून.
▪️ आज हा विजय मी बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करते – ऋतुजा लटके.
▪️ ऋतुजा लटके यांनी विजयानंतर उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांची घेतली भेट.
▪️ अंधेरी पोट निवडणुकीत भाजपने नोटाचा प्रचार केला – अंबादास दानवे.
▪️ मशाल हे चिन्ह हाती घेऊन ठाकरे गटाचा पहिला विजय – अनिल परब.
▪️ कपाशीला भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल.
▪️ मुख्यमंत्री, फडणवीस आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र.
▪️ एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नसून गुजरातचे मुख्यमंत्री, नाना पटोलेंचा टोला.
▪️ मोरबी मधील पूल अपघात हे गुजरात मधील भ्रष्टाचाराचं फळ – खा. मुकुल वासनिक.
▪️नोटाला मिळालेल्या मतांमुळे सर्व पक्षांनी आत्मचिंतन करण्याची गरज – मंत्री उदय सामंत.
▪️ यवतमाळमध्ये नाना पटोले यांची प्रतिकात्मक भारत जोडो यात्रा…
▪️अंधारेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटलांविरोधात ठाकरे गट आक्रमक..
▪️ कशामुळे मध्यावधी निवडणुका घेणार? – नारायण राणे उद्धव ठाकरेंवर कडाडले.

