निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची दिली परवानगी…
MB-NEWS (मुबई):-महाराष्ट्रातील सर्वच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अनेक अडचणी येत असल्यामुळे ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री धनंजय मुंडे आदी नेत्यांनी केली होती यांच्या मागणीला आज यश आले असून
आजपासून निवडणूक आयोगाने सर्व असेल जिल्हा कार्यालय तहसील कार्यालय तथा शासकीय यंत्रणेला ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांमध्ये सर्वत्र या निर्णयाचे स्वागत होत असून आता सर्व डाऊन व ऑनलाइनचा कुठलाही त्रास ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान उमेदवार यांना अर्ज भरताना होणार नाही त्यामुळे सर्वच उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

