कु वृषाली उत्तम भडके हिचा सत्कार,बाळासाहेब शिवसेना युवासेना पदाधिकारी नी केला सत्कार
MB-NEWS (नांदगाव खंडेश्वर ता.प्रतिनिधी):-महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत वृषाली उत्तम भडके सावनेर ता नांदगाव खंडेश्वर ह मु अमरावती हि यश प्राप्त करीत उत्तीर्ण झाली मंत्रालय मुबंई येथे सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली .
चार ते पाच दिवसा आधी राज्य सेवा आयोगा मार्फत राज्य कर अधिकारी म्हणून निवड झाली आहे कु वृषाली भडके हिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाची थाप तिच्यावर पडत आहेत
बाळासाहेबांची शिवसेना अरुण पडोळे जिल्हाप्रमुख .निशांत हरणे युवा सेना संपर्कप्रमुख. प्रवीण दिधाते युवा सेना जिल्हाप्रमुख.शुभम परळीकर उपजिल्हाप्रमुख युवा सेना. पवन ठाकरे तालुकाप्रमुख युवा सेना नांदगाव खंडेश्वर. वडील उत्तम भडके आई रेखा भडके भाऊ रूपेश भडके सौ अश्विनी भडके मिनल भडके शितल ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते ,

