अमरावतीत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आंदोलन

अमरावतीत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आंदोलन…

MB-NEWS (अमरावती ) :- महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती,’ असं वादग्रस्त वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे अमरावतीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून अमरावतीच्या इर्विन चौकात चंद्रकांत पाटील विरोधात आक्रमक होत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या तर यावेळी पाटील यांच पोस्टरची जाळपोळ करण्यात आली.

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे