दुःखद निधन चांदुर रेल्वे शहरातील सर्वपरिचित असलेले लालाजी उर्फ लक्ष्मीकांतजी पणपालिया

दुःखद निधन:-चांदुर रेल्वे शहरातील सर्वपरिचित असलेले लालाजी उर्फ लक्ष्मीकांतजी पणपालिया

यांचा आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे शासकीय ठेकेदार असलेले लालाजी पणपालिया हे चांदुर रेल्वे शहरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला असलेल्या लेआउट मध्ये राहत होते.
अत्यंत मनमिळाऊ स्वभाव असलेले, लालाजी यांचे दुःखद निधन झाल्यामुळे शहरांमध्ये शोककळा पसरली आहे.

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे