मेळघाटाच्या चिमुकल्यांची किक-बॉक्सींग स्पर्धेमध्ये गगण भरारी….आमदार राजकुमार पटेल मित्र मंडळाकडुन स्पर्धकांचे कौतुक करुन विजय रैलीचे अयोजन

मेळघाटाच्या चिमुकल्यांची किक-बॉक्सींग स्पर्धेमध्ये गगण भरारी….आमदार राजकुमार पटेल मित्र मंडळाकडुन स्पर्धकांचे कौतुक करुन विजय रैलीचे अयोजन..

MB-NEWS(अक्षय अथोटे मेळघाट चिखलदरा प्रतिनिधी):-
मेळघाटाचे आमदार राजकुमार पटेल आणि धारणी पंचायत समितीचे माजी सभापती रोहित पटेल यांच्या मार्फत धारणी तालुक्यात मुलींकरिता आत्मनिर्भर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते..

आनंदाची बाब अशी की, या शिबिरामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीनी नुकताच चंदीगड येथे पार पाडलेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये गगन भरारी घेतली असून मोठ्या स्तरावर बक्षीसे पटकाविली आहे. ज्यामध्ये ईश्वरी खंडारे हिने सुवर्णपदक, प्रार्थना वाघमारे हिने रोप्य व कास्य पदक, अजय किंडरले स्वर्णपदक, वोवी चव्हाण सुवर्णपदक, आकाश ठाकरे रोप्य पदक, माधुरी राठोड आणि खुशी वानखडे रौप्य पदक, भूषण तोटे कास्य पदक, प्रतिज्ञा थोरात रोप्य पदक असे पदक आपल्या नावे करून मेळघाटचे नाव लौकिक केले आहे. इतकेच नव्हे तर – आगामी काही दिवसात होऊ घातलेल्या किक- स्पर्धेमध्ये अतिदुर्गम आणि मागास देशाकरिता एक अभिमानाची बाब आहे. बॉक्सिंग चॅम्पियनशिप थायलंड करिता आंतरराष्ट्रीय मानल्या जाणाऱ्या मेळघाटातील स्पर्धक विजय रॅली मध्ये प्रामुख्याने मेळघाटचे स्तरावर ईधरी खंडारे आणि प्रार्थना वाघमारे हिची निवड आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य आमदार राजकुमार पटेल, जिल्हा परिषद करण्यात आली आहे. प्रथमच किक बॉक्सिंग या दाखविणार जी मेळघाटच नव्हे तर संपूर्ण अमरावती चे माजी उपाध्यक्ष गुड्डू पटेल, रोहित पटेल, प्रकाश घाडगे, आमदारांचे स्वीय सहाय्यक रुपेश भारती, ऋषभ घाडगे, अर्पण मालवीय व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते…

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे