महाराष्ट्र-आजअनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली

महाराष्ट्र-आजअनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली

 

महाराष्ट्र-आजही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.राज्यात आज देखील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस तसेच वर्धासह परिसरात मुसळधार पाऊस,हिंगोलीत अवकाळी पाऊस सोबतच
परभणीत अवकाळी पावसाची हजेरी आणि अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे