शहर काँग्रेस व शेतकऱ्यांच्या वतीने नांदगाव उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.

शहर काँग्रेस व शेतकऱ्यांच्या वतीने नांदगाव उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.

MB-NEWS नांदगाव खंडेश्वर ता.प्र.(पवन ठाकरे):-शेतकऱ्यांना दिवसाला 10 ते 6 वाजेपर्यंत शेतीपंपासाठी लाईन मिळण्यात यावी या मागणीसाठी उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले, कांद्याची लागवन दिवसा केली जाते आणि शेतकऱ्यांची लाईन रात्री चालू राहते, शेतकऱ्यांना होणारा रात्रीच्या लाईनचा नाहक त्रास कमी करण्याकरिता हप्त्याला चार दिवस दिवसा लाईन देण्यात यावी ही मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली यावेळी .

माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर, शहर काँग्रेस अध्यक्ष अमोल धवसे, माजी सरपंच देविदास सुणे, प्रकाश उडबगले, हिरालाल ब्राह्मणवाडे, भास्कर दारोकर, विजय सुने, दामोदर पेडले,जयप्रकाश सुने, गजानन मारोडकर, शेख वसीम, वाल्मीकर दहातोंडे,योगेश काळेकर, निलेश राऊत असे अनेक शेतकरी उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे