आज मराठी पत्रकार दिन दर्पण या पहिल्या मराठी वृतपत्राच्या माध्यमातून देशात मराठी पत्रकारेतेची मुहूर्तमेढ रोवणारे “बाळशास्त्री जांभेकर….

आज मराठी पत्रकार दिन दर्पण या पहिल्या मराठी वृतपत्राच्या माध्यमातून देशात मराठी पत्रकारेतेची मुहूर्तमेढ रोवणारे “बाळशास्त्री जांभेकर….

✍️आज मराठी पत्रकार दिन दर्पण या पहिल्या मराठी वृतपत्राच्या माध्यमातून देशात मराठी पत्रकारेतेची मुहूर्तमेढ रोवणारे “बाळशास्त्री जांभेकर” यांचा आज 6 जानेवारी जन्मदिवस आहे. त्यानिमित्याने सर्वत्र आजचा दिवस हा “मराठी पत्रकार दिन “म्हणून साजरा केला जातो.भारतातील पहिल्या इंग्रजी “बेगाल गजेट्स “या साप्ताहिकनंतर बाळशास्त्रीनी 50 वर्षांनी दर्पण हे पहिले मराठी वृतपत्र 6 जानेवारी 1832 सुरु केले होते.
बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे