माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केली धामक ते कुरेगाव सिमेंट रोडची पाहणी….सा. बा.विभागाच्या अधिकाऱ्याला ला फोन‌ वरुन दिले आदेश….

माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केली धामक ते कुरेगाव सिमेंट रोडची पाहणी….सा. बा.विभागाच्या अधिकाऱ्याला ला फोन‌ वरुन दिले आदेश….

 

MB-NEWS नांदगाव खंडेश्वर / पवन ठाकरे (प्रतिनिधी):-
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक येते बेंबळा प्रकल्प अंतर्गत धामक ते कुरेगाव शेतकरी वहिवाट सिंमेट रस्ता चे काम सुरू आहेत .
रस्ताचे काम मागील तीन महिन्यापासून अतिशय संथगतिने सुरू आहेत असे गावकर्यांनी जगताप यांनी सांगितले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधित अधिकारी यांनी फोन करुन संबंधित रस्त्याची विचारपूस करून सिमेंट रस्त्यांची गुणवत्ता योग्य रित्या असावी असे संबंधित अधिकाऱ्याला धरले धारेवर शेतकरी वर्गाच्या तक्रारी वरुन संपूर्ण पोच रस्ते योग्य रीत्या करुन शेतकऱ्यांच्या हिता साठी हा रस्ता बेंबळा प्रकल्प विभागामार्फत करण्यात आलेला आहे शेतकरी वर्गांना कुठलाही नाहक त्रास सहन करावा लागु नये असे जगताप यांनी सबधित अधिकारी व कंत्राटदार यांना सांगितले .
त्यावेळी जयदीप काकडे संरपच अवधुत पाटील विक्रम झाडे युवक काँग्रेस महासचिव धामणगाव रेल्वे. प्रशांत ढाले राजिव जगताप अक्षय गवळी गणेश राऊत गावातील शेतकरी व गावकरी उपस्थिती होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे