प्रभाकरराव नामदेवराव उज्जैनकर यांचे दीर्घकाळ आजारामुळे निधन…
चांदुर रेल्वे :-चांदुर रेल्वे येथील अतुलभाऊ उज्जैनकर यांचे वडील प्रभाकरराव नामदेवराव उज्जैनकर यांना दीर्घकाळ आजारामुळे आज दिनांक 10 जानेवारी ला सायंकाळी दैवाज्ञा झालेली आहे..
त्यांचे अंतिम संस्कार 11 जानेवारी ला सकाळी 10:30 वाजता त्यांच्या राहत्या घरून महारुद्र नगर येथून निघणार आहे.
ईश्वर त्यांचे आत्माच सद्गती देवो..
भावपुर्ण श्रद्धांजली..🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻

