आमदार बच्चू कडूंचा अपघात

आमदार बच्चू कडूंचा अपघात

(अमरावती) :-आमदार बच्चू कडू यांचा रस्ता क्रॉस करताना अपघात झाल्याची घटना घडली आहे. त्याना अमरावतीच्या
एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बच्चू यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे