शिक्षकाचे विद्यार्थांनीसोबत घृणास्पद कृत्य

शिक्षकाचे विद्यार्थांनीसोबत घृणास्पद कृत्य

गोंदियात शैक्षणिक सहलीदरम्यान बसमध्ये एका शिक्षकाने विद्यार्थांनीसोबत छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरुन गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव पोलिस स्टेशनमध्ये शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील गोलीवार (54) असे विनयभंग करणारे या शिक्षकाचे नाव आहे. शिक्षक फरार झाला असून, त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे