तळेगाव ठाकूर येथे क्रांती ज्योती सवित्री माई फुले राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम.

तळेगाव ठाकूर येथे क्रांती ज्योती सवित्री माई फुले राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम.

MB-NEWS सुनिल घोडमारे (तळेगाव ठाकूर):-क्रांती ज्योति ब्रिगेड महाराष्ट्र. व सकल माळी समाज ग्रामीण शाखा तळेगाव ठाकूर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती ज्योती सवित्री माई फुले राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाला उपस्तीत क्रांती ज्योती ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष अँड. नंदेशजी अंबाडकर यांनी उदघाटन केले प्रास्ताविक किरण खवले यांनी केले कार्यक्रमाला उपस्तीत निळकंठराव यावलकर रामरावजी वानखडे, प्रभाकरराव वानखडे, सुरेशराव यावले, ओमप्रकाशजी अंबाडकर,नंदूभाऊ वाठ, पंजाबराव फरकाडे, किरणजी सोनार, प्रशांत भाऊ शेकोकर, सुभाषराव मालपे, प्रफुल उमप, अध्यक्ष संजयराव बेलसरे होते कार्यक्रमा साठी महिला आघाडी च्या सौ.चित्रा पवार  देवयानी कावलकर प्रीती गेडाम, प्रिती गायधने, सोनाली खवले, मनिषा आंबलकर, दीपा मेहरे,प्रिया गनोरकर, स्वाती बेलसरे, सपना बेलसरे कविता भोगे नीलिमा पवार सारिका पवार वैष्णवी बेलसरे नयन उमप अमोल बेलसरे, अमोल कावलकर, किरण खवले निलेश पवार आशिष गणोरकर चेतन श्रीखंडे विशाल गायधने अंकुश कावलकर अक्षय आंबलकर यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे