भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेशभाऊ वानखडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच सत्कार करण्यात आला..

भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेशभाऊ वानखडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच सत्कार करण्यात आला..

MB-NEWS (सुनिल घोडमारे प्रतिनिधी):-तिवसा तालुक्यातील गट ग्रामपंचायत फत्तेपूर, नमस्करी, इसापूर आणि काटसुर येथील नवनिर्वाचीत सरपंच दिनेश लांडगे, उपसरपंच सौ. प्रेमाताई इंगळे, जयमालाताई इंगोले, सिद्धार्थ कटारणे यांचा आज भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा अमरावती लोकसभा संयोजक राजेशभाऊ वानखडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रदीप गौरखेडे, तालुका अध्यक्ष नीलेशभाऊ श्रीखंडे, धनराजभाऊ थूल, सुधिरभाऊ गोंडसे, माजी सरपंच वैशालीताई लांडगे, प्रकाशराव इंगळे, मनोहरराव देशमुख, विनोदराव इंगळे, श्रीधरराव इंगळे, अनिलराव इंगळे, नितीन इंगळे, गणेशराव देशमुख, भाष्करराव बोके, शरदराव देशमुख, रुपेश बोके, नीरज इंगळे, अंकुश इंगळे, अजय बोके, कुणाल इंगळे, बेबीताई इंगळे, मनिषाताई देशमुख, निर्मलाताई बोके, शमशाद हुसेन शाहा, नीलिमताई इंगळे, आदी पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी मंडळी उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे