वंचित बहुजन युवा आघाडी तालुका चांदूर बाजार ची कार्यकारणी गठीत .

वंचित बहुजन युवा आघाडी तालुका चांदूर बाजार ची कार्यकारणी गठीत .

MB-NEWS (चांदूर बाजार) :- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये तालुका चांदुर बाजार ची वंचित बहुजन युवा आघाडीची बांधणी वंचित बहुजन युवा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ.निलेश भाऊ विश्वकर्मा यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली. त्यामध्ये तालुका अध्यक्ष सुरज र. चव्हाण तालुका उपाध्यक्ष आकाश म.उके, तालुका सचिव तोषल श्री. नव्हाळे ,तालुका कोषाध्यक्ष सुरज ज. गवई, तालुका आयटी.सेल.प्रमुख धीरज बा. तायडे ,तालुका सदस्य मुदससीर खान मुजफ्फर खान, तालुका कार्याध्यक्ष अभिजीत र. गजभिये , तालुका सदस्य तेजस स.गायकवाड, तालुका सदस्य अर्पित दि. डोंगरे तालुका अनुसूचित जाती युवा अध्यक्ष मदन डे .चिलाटे ,तालुका सदस्य आकाश र. आठवले ,तालुका सदस्य अतिश सु. लांजेवार, तालुका उपाध्यक्ष चेतन दु. तायडे, तालुका सदस्य ललित अ. अवसरमोल, तालुका संघटक संकेत श.धाकडे, तालुका प्रवक्ता आकाश म. गायकवाड, तालुका आय.टी.सेल.प्रमुख मंगेश वि.गोंडाणे , तालुका निरीक्षक विनोद दा. खडसे ,तालुका संघटक मिलिंद खू.भोरगडे, तालुका संघटक चरणदास दे. पडसपगार, तालुका सदस्य अनंत सु. वानखडे यांची निवड झाली. वंचित बहुजन युवा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. निलेश भाऊ विश्वकर्मा यांनी प्रमाणपत्र देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे