धामणगांव शहरातिल हाॅलीबाॅल पटू आलोक पोळ,ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
धामणगाव रेल्वे-:-येथील गजानन ट्रान्सपोर्ट चे संचालक तसेच श्री गजानन महाराज मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व धामणगाव नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष सुरेश पोळ यांचे चिरंजीव व माजी नगरसेवक राजेंद्र पोळ यांचे पुतणे आलोक वय ३७ यांचे ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आलोकच्या निधनाने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, २ मुलं ३ बहिणी मोठा परिवार असून त्यांची अंतिम यात्रा कोठारी नगर, श्री गजानन महाराज मंदिर परिसर येथून आज सोमवार दि. १३ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता निघेल.

