शाखा चांदुर (रेल्वे ) द्वारा संचालित आदिवासी समस्या निवारण व मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन..
MB-NEWS(चांदुर रेल्वे) :-चांदुर रेल्वे येथे आदिवासी मानव संशोधन व सामाजिक विकास संस्था शाखा चांदुर (रेल्वे ) द्वारा संचालित आदिवासी समस्या निवारण व मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष मा श्री प्रभुदास पंधरे साहेब यांच्या हस्ते करण्याफ आले ह्या कार्यक्रमाला प्रा.अनिताताई धुर्वे व शाखेचे अध्यक्ष श्री.मंगेश कोडापे मा श्री सुनिल वानखेडे ,श्री संजय धुर्वे,श्री संजय अलोने,यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले ह्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्या करिता शाखेच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आशाताई मरसकोल्हे यांनी तर कार्यक्रमाचे समारोप श्री शरद घासले यांनी केले..

