समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 1 ठार,समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच…धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेंदुरजनाजवळ ची घटना…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 1 ठार,समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच…धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेंदुरजनाजवळ ची घटना…

(धामणगाव रेल्वे ):– समृद्धी महामार्ग आणि अपघात हे जणू समीकरणच झाले आहे..समृद्धी महामार्गावर अमरावती जिल्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेंदुरजनाजवळ ट्रक पुलावरून कोसळल्याहा ने अपघात झाला आहे. या अपघातात एक जण जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. भरधाव वेगाने ट्रक नागपूर वरून मुबंईकडे जात होता. यावेळी चालकाचे ट्रकवरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले..

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे