राहुल गांधी यांची खासदारकी रद्द…

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द…

(दिल्ली) :-सुरत न्यायालयाने काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावावरून केलेल्या वादग्रस्त विधानावरून 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती.त्यावरून आता लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. राहुल गांधी यांना जामीन मिळाला असला तरी त्यांना दिलासा मिळाला नाही आहे. राहुल गांधी यांनी कर्नाटकातील एका सभेत त्यांनी ‘सगळे मोदी चोर आहे’ असे वत्कव्य केले होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे