*क्रांती ज्योती ब्रिगेड,महाराष्ट्र*ग्रामीण शाखा तळेगाव ठाकूर*
*आयोजीत जयंती गुरू* *शिष्यांची*
सुनिल घोरमाडे (ग्रा. ता. प्र ):-तळेगाव ठाकूर येथे क्रांती ज्योती ब्रिगेड संघटनेच्या वतीने क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन व क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले महात्मा ज्योतिबा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले*
*कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सौ उषाताई गेडाम प्रमुख पाहुणे श्री. मनोहरराव पवार, सौ स्नेहाताई पवार सौ किर्तीताई तीखे,श्री. शरदराव पवार श्री. धनराजजी पवार उपस्थित होते*
*संचालन सौ. प्रियाताई गणोरकर व सौ. काविताताई भोगे आभर प्रदर्शन सौ मनिषताई आंबलकर यानी केले*
*कर्यकमच्या यशस्वी करिता सौ. नीलिमा पवार सौ. प्रीती गायधने* *सौ. स्वाती बेलसरे सौ. प्रीती गायधने,सौ. दीपा मेहरे सौ. सोनाली खवले बबलु पवार भुषण कडू चेतन श्रीखंडे, आशिष गणोरकर किरण खवले मनोहर घाटोळ*
*यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला*

