प्रा.आ.केंद्र काटकुंभ येथे लोकनेते व संघर्षयात्री स्व.प्रा.मिश्रीलालजी झाडखंडे यांची द्वितीय पुण्यतिथी साजरी

प्रा.आ.केंद्र काटकुंभ येथे लोकनेते व संघर्षयात्री स्व.प्रा.मिश्रीलालजी झाडखंडे यांची द्वितीय पुण्यतिथी साजरी

अक्षय अथोटे,मेळघाट चिखलदरा (प्रतिनिधी):-चिखलदरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र काटकुंभ येथे लोकनेते व संघर्षयात्री स्व.प्रा.मिश्रीलालजी झाडखंडे यांची द्वितीय पुण्यतिथी साजरी करण्यात आली आणि श्रीमती.उर्मिला मिश्रीलाल झाडखंडे चि. जयकुमार झाडखंडे श्री.रविंद्र झाडखंडे डॉ. अंकित राठोर व PHC येथिल सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत स्व.प्रा.मिश्रीलालजी झाडखंडे यांच्या प्रतिमेचे पुजन व हार अर्पण करून प्राथमिक आरोग्य केंद्र, काटकुंभ येथिल रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली, स्व.मिश्रीलालजी झाडखंडे प्रशासकीय महाविद्यालय, बामादेही स्व.गोविंद फत्तुजी झाडखंडे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, बामादेही यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे संस्थापक सचिव व काँग्रेस पार्टीचे नेते पार्टीचे कट्टर समर्थक स्व.प्रा.मिश्रीलालजी झाडखंडे यांची पुण्यतिथी निमित्त प्रतिमेला हार अर्पण व प्रतिमेचे पुजन करून साजरी करण्यात आली. मिश्रीलालजी झाडखंडे यांच्या दिव्य आत्म्यास शांती साठी 2 मिनिटासाठी मौन धारण करण्यात आले. यावेळी दोन्ही महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी वृंद व विध्यार्थी गण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राचार्य श्री.कृष्णा सुरजाये सर यांनी केले व आभार प्रदर्शन प्राचार्य श्री.अमित बेलकर सर यांनी केले.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.जीवनलालजी झाडखंडे उपाध्यक्ष श्री.सावण्याजी झाडखंडे सचिव श्रीमती.उर्मिला मिश्रीलाल झाडखंडे, सहसचिव श्री.रविंद्र झाडखंडे, श्री.सहदेव बेलकर, तालुकाध्यक्ष, चिखलदरा तालुका काँग्रेस कमिटी (ग्रामीण), श्री.विक्की राठोर श्री.गुलाब हरसुले श्री.रुपलाल बिसोने श्री.सुखलाल कासदेकर, श्री.जगदिश कोगे, सर श्री.शाम थेलकर सर, श्री.श्रीकांत झाडखंडे सर, श्री.प्रकाश सुरजाये, सर, श्री.आकाश, बेलकर सर, श्री.जगदिश नागले, श्री.राजेंद्र बिसोने, श्री.प्रभुदास गाठे, श्री.साबुलाल धिकार, आणि प्राथमिक आरोग्य केंद्र काटकुंभ येथील सर्व डॉक्टर कर्मचारी व काँग्रेस पार्टीचे नेते पार्टीचे कट्टर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे