मोझरी येथील इसमाचा बांधकामावर असतांनी भिंत कोसळल्याने झाले मृत्यू

मोझरी येथील इसमाचा बांधकामावर असतांनी,भिंत कोसळल्याने झाला मृत्यू

MB-NEWS तिवसा (ता.प्र.)नंदकिशोर मते:-
तिवसा तालुक्यातील मोझरी येथील भुमीहिन कामगार यांचे बांधकामावर भिंत कोसळल्याने जखमी अवस्थेत त्यांना ताबडतोब उपचाराकरीता अमरावती जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.दु.३.१०वा स्व.ज्ञानेश्वर गणपतराव परसपोंगळे वय ५२ वर्षे. मृतक व्यक्तीला पत्नी,एक मुलगा व मुलगी होते.व ते भुमीहीन होते व त्यांचा परीवार यांचे उदरनिर्वाह रोज मंजुरी वर चालत होते. त्यांच्या परीवारावर दुःखाचे डोंगरकोसळे परीवाराचे आधार गेले.

मुलगी लग्नाची असता वडीलांचे मृत्यू झाले. अत्यंत गरीब परीवार होते.हा घटनेने संपु्र्ण मोझरी येथे शोकाकुल वातावरणात पसरले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे