केंद्र सरकारकडून खरीप हंगामाचे हमीभाव जाहीर
बुधवार ७ जूनला केंद्र सरकारकडून खरीप हंगाम २०२३-२०२४ साठी विविध पिकांचे हमीभाव जाहीर झाले – यावर्षी सर्व पिकांच्या हमीभावात ६ ते १० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
👇कसे आहेत नवीन हमीभाव👇
👉तूर – ७००० ( प्रतिक्विंटल )
👉कापूस -७०२० रु
👉ज्वारी – ३१८० रु
👉मक्का – २०९०
👉सोयाबीनला – ४६००
👉भुईमूग- ६३७७
👉मूग – ८५५८ रु (सर्वाधिक १०.३५ % वाढ)

