-
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! – मान्सून पुढील 30 तासांत महाराष्ट्रात होणार दाखल
मान्सून कर्नाटकात दाखल झाला असून येत्या 30 तासांत महाराष्ट्रात देखील दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे.
- त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर राज्यात मान्सून १४ जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
Breaking
श्री अरुण तुकारामजी वाघ यांचे 68 व्या वर्षीअल्पशा आजाराने निधन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपीत ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचे आयोजनछत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आणि त्यांच्या जीवनकार्यावर प्रभावी व्याख्याननांदगावच्या स्वच्छता व आरोग्य सभापतींनी सौ.ज्योत्सना अमोल धवसे यांनी केली डंपिंग ग्राउंडची तातडीची पाहणीकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश;कायमस्वरूपी जागेचा प्रश्न निकाली काढणारसुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर खातेवाटप! कोणते खाते कोणाकडे? पाहा संपूर्ण यादी
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! – मान्सून पुढील 30 तासांत महाराष्ट्रात होणार दाखल

