माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांची पिंटूभाऊ उर्फ मंगेशभाऊ वाढोणकर यांच्या घरी दिली सदिच्छा भेट
MB NEWS चांदुर रेल्वे :-प्रा.वीरेंद्रभाऊ जगताप (मा.आमदार धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्र) यांनी पिंटूभाऊ उर्फ मंगेशभाऊ वाढोणकर यांच्या घरी जाऊन श्रीमती सुलचनाबाई पांडुरंगजी वाढोणकर यांची सदिच्छा भेट घेतली श्रीमती सुलचनाबाई या बऱ्याच दिवसापासून आजारी पासून होत्या त्यांची भेट घेतली असता जवळपास 35-40 वर्षापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी जुळलेल्या वाढोणकर परिवार आहे माजी आमदार प्रा. श्री. वीरेंद्रभाऊ जगताप यांनी त्यांची भेट घेऊन विचार व्यक्त केले .

यावेळी पिंटूभाऊ उर्फ मंगेशभाऊ वाढोणकर (सामान्य जनतेचा जनसेवक )नितीन चौधरी,संदीप डोंगरे प्रवीण डोंगरे,ऋषिकेश सरोदे,मनोहरराव बकाले इत्यादी सह पिंटूभाऊ उर्फ मंगेशभाऊ वाढोणकर मित्र परिवार यावेळी उपस्थित होते.

