महिला बेपत्ता, कोणाला आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन…

महिला बेपत्ता, कोणाला आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन…

चांदूर रेल्वे शहरातील राम नगर मधील रहिवासी विद्याताई शिवाजीराव चौधरी ह्या आज शनिवारी सकाळी १० वाजतापासून घरून गेल्या असता अद्यापही परतल्या नाही. कोणाला दिसल्यास त्यांनी.

9764282152 / 8669006630 / 9823252746 या मोबाईल नंबर वर  संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे